सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (15:04 IST)

तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का ?

पती: (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.
पत्नी: (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर
माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.