बाई तुमच्या नवरा कसा मेला?
पोलीस : बाई तुमच्या नवरा कसा मेला?
स्त्री : विष खाऊन
पोलीस : मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय?
स्त्री : खाणार नाय म्हणत होता..
