रविवार, 29 सप्टेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
सोमवार, 17 जून 2024 (11:38 IST)
संबंधित माहिती
Summer Joke रात्री रुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांनी दिसले
धन्य ते पुणेकर!!!
उन्हाळ्याचा विनोद: मी एक मोठा माणूस होईन
नवरा बायको भन्नाट जोक्स
बायपास झालेल्या मैत्रिणीला दुसऱ्या मैत्रिणीचा मेसेज
सटवाई खेळवते आहे बघ बाळाला
लहान असताना झोपेत हसलो की,
आई हसत म्हणायची
सटवाई खेळवते आहे बघ बाळाला.
आणि आता हसलो तर
बायको म्हणते
कोणती सटवी खेळवते आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेत्री रती अग्निहोत्री बनली आजी, मुलगा तनुज विरवानी बनला बाबा
बॉलिवूड कपल दीपिका पदुकोण रणवीर सिंगनंतर आणखी एक कपल आई-वडील बनले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री यांची सून तान्या आणि मुलगा तनुज विरवानी हे एका गोंडस मुलीचे आई बाबा बनले आहे.
उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या पती मोहसिन अख्तर मीरपासून विभक्त होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्मिलाने त्यांचे 8 वर्षे जुने नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांचे वैवाहिक जीवन चांगले जात नसल्याचे सांगितले जात आहे.
ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला
मेगास्टार चिरंजीवी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक बनले आहेत. 22 सप्टेंबर रोजी, अभिनेत्याला त्याच्या 45 वर्षांतील 156 चित्रपटांमधील 537 गाण्यांमध्ये 24000 नृत्य चाली सादर केल्याबद्दल अधिकृतपणे सन्मान मिळाला. 22 सप्टेंबर हा दिवस देखील महत्त्वाचा आहे
सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा 'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!
लोकप्रिय 'रेस' फ्रँचायझीच्या आगामी चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच चित्रपटाचे लेखक शिराज अहमद यांनी रेस 4 बद्दल काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की पहिल्या दोन चित्रपटांची कथा चित्रपटात सुरू ठेवली जाईल आणि त्याचे शूटिंग जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी करणार आहेत.
कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण
कमल हासनचा पुढचा मोठा चित्रपट 'ठग लाइफ' गेल्या काही काळापासून त्याच्या सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या झलक आणि पोस्टरसह प्रेक्षकांना आधीच आकर्षित केले आहे आणि बॉक्स ऑफिसवर तो मोठा हिट होईल अशी अपेक्षा आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हॅरी पॉटर फेम अभिनेत्री 'डेम मॅगी स्मिथ' यांचे निधन
प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले.या वृत्ताला त्याच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे.
Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज आपल्याबरोबर असतो. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्म झाला असून 6 फेब्रुवारी 2022ला 92व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले.
बिगबॉस मराठी मध्ये राखी सावंतची जोरदार एंट्री!
कलर्स मराठीवर सध्या बिगबॉस मराठी सीजन 5 प्रचंड गाजत आहे. बिगबॉस मराठी सीजन 5 चे फिनाले 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोण होणार विजेता किंवा विजेती हे त्या दिवशी ठरणार आहे.
Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज
कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 3' चा टीझर आज रिलीज झाला. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट 'भूल भुलैया' फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे
भारतातील पाच प्रसिद्ध दुर्गा मंदिर
ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्रोत्सव सुरु होणार असून दुर्गा मातेच्या नऊ दिव्या रूपांच्या पूजेचे पर्व सुरु होत आहे. या पवित्र नऊ दिवसांत देवीची आराधना करणे दर्शन घेणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. तसेच भारतात दुर्गा मातेचे जागृत असे काही मंदिरे आहे जिथे देवी मातेच्या कृपेने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.तर चला जाणून घेऊन दुर्गा मातेचे पाच प्रसिद्ध मंदिरे जिथे शारदीय नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भक्तगण दाखल होतात व देवीचे दर्शन घेतात.