रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (13:49 IST)

Marathi Joke -बंड्याची मुलाखात

मुलाखत घेणारा - समजा एकाच रुळावरून 2 ट्रेन
 येत असतील तर काय करशील.
बंड्या  - मी रेड सिग्नल दाखवेल..
मुलाखत घेणारा - आणि सिग्नल नसेल तर?
बंड्या  - मी टोर्च दाखवेल..
मुलाखत घेणारा - आणि टोर्च नसेल तर?
बंड्या  - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
मुलाखत घेणारा - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
बंड्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेन..
मुलाखत घेणारा - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?   .
बंड्या - तिने कधी 2 ट्रेन ची धडक  पहिली नाहीये...

Edited By - Priya Dixit