शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:21 IST)

marathi joke -बायको घुडगे टेकत आली

joke
मन्या काय रे पक्या तुझे बायकोबरबरचं भांडण संपलं का?
पक्या  - ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.
मन्या - गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
पक्या - काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या...
मी तुम्हाला मारणार नाही.
 
Edited By - Priya Dixit