शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (20:46 IST)

काय म्हणू मी या भावनेस, एकरूप तुझ्याशी

खुशी तुझी तू माझ्या डोळ्यात बघू शकते,
पारावर नाही आनंदास, न बोलता ही समजू शकते,
मिळविले तू आहेस, पण  मज मिळाले वाटे असे . 
आप परका भेद न इथं,आहे ते भासे एकच असें,
काय म्हणू मी या भावनेस, एकरूप तुझ्याशी ,
करू न शकेल कुणी वेगळं, जोडी तुझी माझी अशी!.
..अश्विनी थत्ते