suvichar

आपला जोडीदार काळजीत असेल तर अशा प्रकारे मदत करा

मंगळवार, 16 मार्च 2021 (08:45 IST)
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपण कोणत्या न कोणत्या काळजीने वेढलेलो आहोत.काळजी मुळे बरेच लोक नैराश्यात जातात. ज्याचा परिणाम आपल्या नात्यावर देखील पडतो. जर आपला जोडीदार देखील अशा काही त्रासामधून निघत आहे तर आपण त्याची मदत त्या काळजीतून बाहेर निघण्यासाठी करू शकता. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 त्याच्या त्रासाला समजून घ्या- आपला जोडीदार कोणत्या काळजीत आहे तर त्याच्याशी बोलून घ्या त्यांना समजून घ्या की कोणत्या काळजीने वेढलेले आहेत. असं ही शक्य आहे की आपण त्यांना काळजीतून बाहेर निघण्यात मदत करू शकाल. त्यांनी तुमच्या कडे आपली काळजी सांगितली तर कदाचित त्यांनाही बरं वाटेल.
 
2 बाहेर फिरून या- आपल्याला असे जाणवत आहे की आपला जोडीदार कोणत्या काळजी मध्ये आहे तर आपण दोघे कुठे बाहेर फिरायला जाऊन या. जेणे करून त्यांना काळजी पासून काही क्षण तरी विश्रांती मिळेल. 
 
3 एकटे सोडू नका- आपला जोडीदार काळजीमुळे नैराश्यात असेल तर त्याला एकटे अजिबात सोडू नका. काळजी किंवा नैराश्यात असलेल्या माणसाच्या मनात नको ते विचार येतात. म्हणून त्यांना एकटेसोडू नका त्यांच्या बरोबरच राहा.
 
4 आहाराकडे लक्ष द्या- जेव्हा एखादा व्यक्ती काळजीत असतो तेव्हा तो जेवण करत नाही. किंवा कमी खातो.अशा परिस्थितीत आपण आपल्या जोडीदाराला पौष्टिक आणि सकस आहार द्या. जेणे करून त्याचे आरोग्य चांगले राहील. समस्या अधिक गंभीर असल्यास एखाद्या मनोचिकित्सकाचा सल्ला घ्यावा. 
 
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

कापलेली फळे लवकर काळी पडतात? सोपी घरगुती युक्ती वापरून पहा, फळे अधिक काळ ताजी आणि आकर्षक राहतील

काहीतरी नवीन आणि चविष्ट ट्राय करायचे असेल, तर नक्कीच बनवा Effa Chicken Recipe

डिलिव्हरीनंतर ब्रा घालणे गरजेचे आहे का? स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत काय जाणून घ्या!

5 quick steamed recipes इडली खाऊन कंटाळलात? ट्राय करा वाफेवर शिजवलेले ५ चवदार आणि पौष्टिक पदार्थ!

World Brain Tumor Day 2026 : वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments