suvichar
✕

जीन्स धूतांना या गोष्टींची घ्या काळजी

Updated: मंगळवार, 26 मार्च 2024 (17:42 IST)
 
जीन्सची चमक जर वर्षानुवर्षे तशीच रहावी असे वाटत असल्यास तर काही टिप्स जाणून घ्या. ज्यामुळे तुमची जीन्स वर्षानुवर्षे तशीच राहिल. जीन्स  धूतांना काही चूका होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. अनेक लोक जीन्स धुण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करतात. हे सर्वात मोठे कारण आहे जीन्सचा कलर लाइट होण्याचे. तसेच जीन्सला कडक उन्हात वाळवू नये. जीन्स धूतांना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. पाण्यात एक कप सिरका मिक्स करावा. धूतलेल्या जीन्सला 15-20 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. मग जीन्सला पिळून हैंगरमध्ये टांगा, असे केल्याने जीन्सचा रंग आणि चमक नविन दिसेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी 
संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

कॅट परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी या ३ विभागांवर लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments