शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

वॉशिंग मशीनमध्ये या प्रकारे धुवा कपडे, डाग निघून जातील

आधुनिक युगात अनेक लोकांच्या घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा उपयोग केला जातो. मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर लोक कपडयांच्या स्व्छतेला घेऊन चिंतित असतात. कपडे चांगल्याप्रकारे स्वच्छ होत नाही. जेव्हा आपण मशीनमध्ये सर्व कपडे एकत्रित टाकतो. तर रंग लगायची भीति असते.  म्हणून वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी हे पाहून घ्या की मशीन स्वछ आहे का? 
 
पांढऱ्या रंगाचे कपडे धुण्यापूर्वी हे लक्ष्यात ठेवा की इतर रंगाचे कपडे त्यात मिक्स करू नये. जर कपडयावर काही डाग लागला असल्यास तो हाताने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा. वॉशिंग मशीन कपडयांवर असलेली हलकिशी धूळ स्वच्छ करण्यासाठी मदतगार असते. म्हणून जास्त खराब झालेले कपडे हाताने स्वच्छ करावे. तसेच लाइट कपडयासोबत डार्क रंगाचे कपडे मिक्स करू नये. तसेच पांढरे कपडे धूतांना कलरफुल डिटर्जेंटचा उपयोग करू नका. 
 
कपडयांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे बेकिंग सोडा टाकून मिक्स करा. आता हे मिश्रण साध्या पाण्यात टाकून पांढरे कपडे वेगळे आणि रंगीत कपडे वेगळे टाकून काही वेळ करिता भिजत ठेवा नंतर ब्रशने घासून स्वच्छ करावे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik