शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

टूथपेस्टचे आहे अनेक फायदे, जाणून घ्या

tuthpest
टूथपेस्ट आपण दातांना स्वच्छ करण्यासाठी आणतो. पण तुम्हाला माहित आहे का टूथपेस्टचे अनेक फायदे आहे. ज्यांना आजच्या भाषेत 'लाइफ हैक्स' म्हणतात. चला तर जाणून घेऊया टूथपेस्टचे फायदे. 
   
1. जेव्हा तुम्हाला गॅसची समस्या निर्माण होईल, तेव्हा तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी टूथपेस्ट मिक्स करून ते पाणी पिऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 
 
2. टुथपेस्टच्या मदतीने दागिने देखील तुम्ही चमकवू शकतात. विशेषकरून चांदीचे दागिने, जे काळे पडतात. यांना तुम्ही टूथपेस्ट ने परत पूर्वरत चमकवू शकतात. 
 
3. तुमच्या घरातील वॉशबेसिंग पासून तर डायनिंग टेबल पर्यन्त तसेच काचेला असलेले डाग तुम्ही टूथपेस्टच्या मदतीने काढू शकतात. 
 
4. दूधाच्या पातेलींना नेहमी वास येतो, म्हणून टूथपेस्ट दूधाची पातेलींना घासल्यास त्यांना येणारा दूधाचा वास निघून जाईल. 
 
5. जर तुमच्या कपडयांवर शाई, लिपस्टिक किंवा कुठलेही डाग लागले असतील तर टूथपेस्टच्या मदतीने ते डाग निघून जातील. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik