Dharma Sangrah
✕

Bread Gulab Jamun होळीला ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Published: सोमवार, 6 मार्च 2023 (13:08 IST)
 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य -
8-10 ब्रेड स्लाइस
2 चमचे मलई
 कप दूध
 1 कप तूप
 1 टीस्पून मैदा
1 कप साखर
 1 टीस्पून वेलची पावडर
 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्याची सोपी कृती - 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या तुकड्यांचे  ब्रेड क्रंब्स बनवा. यानंतर, या ब्रेडच्या पावडर मध्ये मलई घाला आणि  मैदा दुधासह मळून घ्या. लहान आकाराचे छोटे गोळे बनवा. आता कढईत तूप टाकून गरम करा. यानंतर हे गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात एक कप पाण्यात साखर टाकून शिजू द्या. ढवळत असताना पाक थोडा घट्ट करा. पाकला उकळी आली की गॅस बंद करून गुलाबजामुन पाकात टाका. आणि सर्व्ह करा.
 
टीप -गुलाबजामुनची चव वाढवण्यासाठी पाक बनवताना केशर आणि गुलाबजल देखील घालू शकता.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर चवदार ''पालक कढी रेसिपी''

हिवाळ्यात केस कोरडे व निर्जीव होतात? नक्की ट्राय करा हे आयुर्वेदिक घरगुती तेल!

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

पुढील लेख
Show comments