Festival Posters
✕

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Updated: मंगळवार, 6 जानेवारी 2026 (17:44 IST)
शेंगदाणे भाजून त्याची टरफले काढून घ्या आणि जाडसर कूट करून घ्या.
कढईत २ चमचे तूप गरम करा. त्यात चिरलेला गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळू द्या.
गूळ वितळल्यानंतर त्याला फेस येऊ लागेल. एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब टाका. जर त्याची गोळी बनली आणि ती कडक झाली (किंवा जमिनीवर टाकल्यावर खडा वाजला), तर समजावे की पाक तयार आहे.
पाक तयार झाला की गॅस मंद करा किंवा बंद करा. त्यात भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि वेलची पूड घालून झटपट हलवा.
एका ताटाला आधीच तूप लावून ठेवा. तयार मिश्रण त्यावर काढा. लाटण्याला थोडे तूप लावून मिश्रण सारखे पसरवून घ्या.
मिश्रण थोडे गरम असतानाच सुरीने हव्या त्या आकारात (चौकोनी किंवा शंकरपाळी आकार) वड्या कापून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा.
ALSO READ: तिळाचे लाडू कडक होणार नाही, 'ही' पद्धत अवलंबवा
काही खास टिप्स:
जर तुम्हाला वड्या खूप कडक नको असतील, तर पाकात १-२ चमचे दूध किंवा थोडी साय टाका.
तूप वापरल्याने वड्यांना छान चकाकी येते आणि त्या खुसखुशीत होतात.
पाक जास्त कडक झाला तर वड्या खूप निबर होतात, त्यामुळे पाकाकडे नीट लक्ष द्या.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? प्रत्येकाने जाणून घ्याव्यात या गोष्टी

National Stress Awareness Day 2026: राष्ट्रीय तणाव जागरूकता दिवस

Vasudev Balwant Phadke वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक

ओल्या नारळाची वडी (Coconut Barfi): ५ मिनिटांत बनवा मऊ आणि पांढरीशुभ्र नारळ वडी

पुढील लेख
Show comments