Dharma Sangrah
✕

Republic Day 2025 Special Recipe : तिरंगा पेढा

Updated: शनिवार, 25 जानेवारी 2025 (15:47 IST)
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये खवा घालून भाजून घ्यावा. आता त्यात दूध घाला आणि चांगले मिसळा. दूध आणि खवा एकत्र शिजवा. आता खव्यात साखर घाला आणि चांगले मिसळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजवत राहा. आता खवा मिश्रण तीन लहान वाट्यांमध्ये विभागून घ्या. एका भांड्यात केशर रंग, दुसऱ्या भांड्यात हिरवा रंग वापर करा. नंतर हे रंग चांगले मिसळा आणि प्रत्येक रंगासाठी वेगळे मिश्रण तयार करा. आता ओल्या तळहातावर थोडे तूप लावा आणि रंगांच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पेढ्यात थोडे पिस्ता किंवा बदाम देखील घालू शकता.आता वर वेलची पावडर घालावी. आता वरून काजूच्या तुकड्यानी सजावट करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments