Marathi Biodata Maker
✕

Peacock देवांचा आवडता पक्षी, घरात चांदीचा मोर ठेवण्याचे अनेक फायदे

Updated: सोमवार, 27 एप्रिल 2026 (09:46 IST)
 
चांदी शुभ मानली जाते
हिंदू धर्मात चांदीला खूप शुभ मानले जाते आणि मोर देवांचा आवडता पक्षी आहे. अशा परिस्थितीत चांदीचा मोर घरात ठेवल्यास सकारात्मकता येते. तर, आज आम्ही तुम्हाला घरी चांदीचा मोर ठेवण्याचे फायदे सांगत आहोत-
 
ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि सुख-समृद्धी येते. ड्रॉईंग रूममध्ये ठेवल्याने व्यक्तीचे अशुभ दूर होते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.
ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल त्यांनी आपल्या घरात चांदीच्या मोराची जोडी जरूर ठेवावी. असे म्हणतात की, यामुळे जीवनात प्रेम आणि शांती येते.
पूजेत चांदीचा वापर करणे खूप शुभ मानले जाते. अशा वेळी चांदीचा मोर घरच्या मंदिरात किंवा पूजास्थळी शांतपणे बसवून ठेवा. मान्यतेनुसार यामुळे तुम्हाला पूजेचे दुप्पट फळ मिळेल.
वास्तूनुसार कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी चांदीचा मोर घरी आणून तिजोरीत ठेवल्यास सौभाग्य प्राप्त होते.
चांदी हे सुख-समृद्धीचे प्रतिक मानले जाते हे तुम्हाला माहीत आहेच, त्यामुळे विवाहित महिलांनी सिंदूर मढवलेल्या पेटीत चांदीचा मोर ठेवावा. यामुळे त्यांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळेल.
ज्योतिषी मानतात की ज्या लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत किंवा प्रेमविवाह करू इच्छितात त्यांनी आपल्या खोलीत चांदीचा मोर ठेवावा, यामुळे प्रेम आणि विवाहाकडे कल वाढतो.
About Author
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... Read More

सर्व पहा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

लक्ष्मी पूजन आरती

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

दिवाळी लक्ष्मीपूजन आरती

Diwali Upay 2026: दिवाळीच्या रात्री गुपचुप या ठिकाणी ही एक वस्तू ठेवा... रातोरात तुमचे नशीब बदलेल!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments