Dharma Sangrah

Vastu Tips:मुलींनी रात्री करू नये हे 5 काम

Updated: मंगळवार, 8 मे 2018 (12:55 IST)
चौरस्त्यावर जाऊ नये: रात्री चौरस्त्यावर टोटके आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्याला ओलांडल्याने रोग किंवा इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो म्हणून अशा ठिकाणी जाणे टाळावे. 

इत्र लावून झोपू नये: शास्त्रांप्रमाणे तेज सुगंध अदभुत शक्तींना आकर्षित करते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय धुऊन, ईश्वराची आराधना केली पाहिजे. याने रात्री वाईट स्वप्न येत नाही.

 
परक्या माणसांना भेटू नये: रात्री मुलींनी परक्या माणसांना तर मुलांनी परक्या स्त्रीला एकांतात भेटू नये. वाईट संगत, आणि दारुड्यांपासून दूर राहावे.

मध्यरा‍त्रीनंतर सेक्स करू नये: शास्त्रांप्रमाणे रात्री 12 नंतर दुसरा दिवस लागतो. म्हणून ब्रह्मवेळच्या आधी चुकूनही शारीरिक संबंध बनवू नये. अर्थात ब्रह्मवेळच्या एका प्रहाराआधी किंवा तीन वाजेपूर्वी संबंध बनवणे योग्य आहे त्यानंतर मुळीच नाही.

 
हे एका प्रकाराचे वास्तू दोष आहे आणि हे काम केल्याने लक्ष्मी रुसून बसते व दुर्भाग्य येतं. म्हणून हे काम करणे टाळावे.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख