आकाराप्रमाणं सुमारे ४0 प्रकारचे प्लॉट वास्तुशास्त्रानं सांगितलेत. जसे छिन्नकर्ण, विकर्ण, दर्पण, शम्बुक, कुर्मपृष्ठ, गजदंताकार, डमरू, ढोलकी, शय्याकार, लंबवतरुळ वगैरे.. आणि त्यांचे भिन्न वापरही सांगितलेत. याला वास्तु संस्थान मातृका असं म्हणतात. प्लॉट चौरस किंवा आयताकृती नसेल तर तो टाकून द्यावा, असं काही नाही. त्याचा सर्वसामान्यांच्या निवासाशिवाय अन्य कारणांसाठी वापर करता येऊ...