suvichar

घरात हत्तीचे शोपीस ठेवणे शुभ

* घराची सजावट करताना खेळणं म्हणून हत्ती ठेवणे शुभ आहे. निःसंतान दंपतीने हत्तीचा जोडा आपल्या बेडरूममध्ये बेडजवळ ठेवायला हवा.
 

* बेडरूममध्ये जिथे दंपती झोपतात, तिथे पितळाचा हत्ती किंवा हत्तीचे चित्र लावणे शुभ मानले आहे.

* घरातील ईशान कोणवर धूळ नसावी. त्याजागी टेराकोटाने तयार केलेला हत्तीचा डेकोरेटिव्ह पीस ठेवायला हवा.

* सजवाटसाठी ठेवलेल्या हत्तीच्या खेळण्यांवर धूळ बसता कामा नये. हे खेळणी नियमितपणे स्वच्छ करा.

* घरातील मंदिरात लहानसा चांदीचा हत्ती ठेवावा. चांदीचा शक्य नसल्यास मातीचा ठेवू शकता.

सर्व पहा

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी

आरती शनिवारची

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments