Festival Posters
✕

मुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा या वास्तू टिप्स

Updated: बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (17:11 IST)
* मुलांचा पलंग उंच नसला पाहिजे. आणि झोपताना त्यांचे डोके पूर्व दिशेकडे आणि पाय ‍पश्चिमीकडे असावेत.
 
* पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल-खुर्ची असावी.
 
* अभ्यास करताना मुलांचे तोंड पूर्वीकडे आणि पाठ पश्चिमीकडे असली पाहिजे.

 
* पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोणात कम्प्यूटर ठेवले पाहिजे.
 
* खोलीचे दार पूर्वीकडे असल्यास पलंग उत्तर-दक्षिण या दिशेत ठेवायला पाहिजे. आणि डोकं दक्षिणेकडे तर पाय उत्तरकडे असले पाहिजे. अशात कम्प्यूटर टेबलाजवळच स्टडी टेबल असावं.
 
* नैऋत्य कोणात मुलांच्या पुस्तकांची व कपड्यांची अलमारी ठेवली पाहिजे.
 
* मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश पर्याप्त येत असल्याची काळची घ्यावी.

 

* मुलांच्या खोलीत हिंसक किंवा बटबटीत चित्र लावू नये.
 
* मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य, पाळतू जनावर किंवा महापुरुषांचे चित्र लावले पाहिजे.

* मुलं लहान असल्यास कार्टून आणि मोठा असल्यास त्याला ज्यात करिअर करायचे आहेत त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींचे चित्र लावणे उत्तम.
 
* मुलांच्या खोलीतली कोणतीही खिडकी घराच्या इतर खोलीच्या बाजूला उघडणारी नको. याने ते घरातल्या हालचालीने डिस्टर्ब होतात.

सर्व पहा

Aai Navami अविधवा नवमी २०२६ कधी? सौभाग्यवती महिलांसाठी 'श्राद्ध' करणे का आवश्यक? योग्य विधी, नियम आणि महत्त्व जाणून घ्या

१०० वर्षांनंतर शारदीय नवरात्रीदरम्यान एक दुर्मिळ खगोलीय योग; या ७ राशींना मिळणार धनलाभ!

Shradh Paksha 2026: श्राद्ध पक्षातील सप्तमी श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते! जाणून घ्या

पितृपक्षात नैवेद्याच्या ताटात महत्वाची सात्विक आणि पारंपरिक ''लाल भोपळ्याची भाजी'' रेसिपी

श्राद्ध पक्षातील षष्ठीला श्राद्धाचे महत्त्व; श्राद्ध कसे आणि कोणाचे केले जाते

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments