Daily Horoscope
✕

Chapati Noodles रात्रीची चपाती उरलीये? फेकून न देता ५ मिनिटांत बनवा चटपटीत 'चपाती नूडल्स'

Updated: शनिवार, 23 मे 2026 (12:56 IST)
 
चपाती नूडल्स बनवण्याची सोपी पद्धत
साहित्य: ३ ते ४ उरलेल्या चपात्या
१ उभा चिरलेला कांदा आणि १/२ कप कोबी
१ उभी पातळ चिरलेली सिमला मिरची आणि १ गाजर
१ चमचा सोया सॉस आणि १/२ चमचा व्हिनेगर
१ चमचा टोमॅटो सॉस आणि चिली सॉस (आवडीनुसार)
१/२ चमचा काळी मिरी पावडर
१ चमचा आले-लसूण पेस्ट किंवा बारीक चिरलेला लसूण
चवीनुसार मीठ आणि २-३ चमचे तेल
 
कृती:
१. चपाती कट करणे: सर्व चपात्या एकावर एक ठेवून रोल करा. आता सुरीने किंवा कात्रीच्या साहाय्याने त्यांचे बारीक नूडल्ससारखे लांब-लांब काप करून घ्या
२. भाज्या परतणे: एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परता. त्यानंतर गाजर, सिमला मिरची आणि कोबी घालून २ मिनिटे हाय फ्लेमवर (मोठ्या आचेवर) फ्राय करा
३. सॉस आणि चपाती मिक्स करणे: भाज्यांमध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला
४. आता त्यात कापलेले चपातीचे नूडल्स टाका आणि सर्व मिश्रण चांगले हलवून घ्या. १-२ मिनिटांसाठी परतून गॅस बंद करा. चपाती नूडल्स तयार आहेत
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

बाल्कनीतच कुंडीत २० दिवसांत ताजा पालक वाढवायचा असेल, तर ही पद्धत जाणून घ्या....

दिवाळीच्या फराळात हेल्दी पर्याय हवेत? भाजलेले मखाणे, खजूर बाइट्स आणि ड्रायफ्रूट स्नॅक्स

फराळ जास्त दिवस कुरकुरीत कसा ठेवावा? डबे, आर्द्रता आणि साठवणुकीच्या टिप्स

दिवाळीसाठी गॅससमोर तासन्‌तास उभे राहायचे नाही? कमी वेळात तयार होणारे ७ चविष्ट पदार्थ

आई-वडील, भाऊ-बहीण आणि मित्रांसाठी दिवाळी गिफ्ट्स; बजेटमध्ये १५ उपयोगी आणि वेगळ्या गिफ्ट आयडिया

पुढील लेख
Show comments