Dharma Sangrah

भजी कुरकुरीत होण्यासाठी शेफची खास ट्रिक

Updated: सोमवार, 27 जुलै 2026 (12:43 IST)
 
शेफच्या खास ट्रिक्स:
१. गरम तेलाचे 'मोहन' (मुख्य ट्रिक)
भजीचे पीठ भिजवल्यानंतर, तळण्यासाठी कढईत ठेवलेल्या तेलातील २ ते ३ चमचे कडकडीत गरम तेल पिठात घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. यामुळे भजी आतून पोकळ आणि वरून एकदम कुरकुरीत होतात.
 
२. तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोर
बेसनामध्ये १ ते २ चमचे तांदळाचे पीठ (किंवा कॉर्नफ्लोर) नक्की टाका. तांदळाच्या पिठामुळे भजी जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि तेल कमी शोषून घेतात.
 
३. असे असावे मिश्रण
पीठ जास्त पातळ करू नका. पीठ जितके पातळ असेल, तितकी भजी मऊ पडतात आणि तेल जास्त पितात.
बेकिंग सोडा प्रमाणात वापरा. चिमूटभर सोडा पुरेसा असतो. जास्त सोडा वापरल्यास भजी मऊ होतात आणि तेलकट दिसतात.
 
४. 'डबल फ्राय' पद्धत
हॉटेल आणि स्ट्रीट फूड शेफ ही पद्धत आवर्जून वापरतात:
भजी अर्धी (७०-८०%) तळून बाहेर काढा.
२-३ मिनिटे ती थोडी थंड होऊ द्या.
सर्व्ह करण्यापूर्वी तेल पुन्हा चांगले कडक गरम करा आणि भजी १ ते २ मिनिटांसाठी पुन्हा तळा. यामुळे भजी प्रचंड क्रिस्पी होतात.
 
टीप: भजी तळताना आच नेहमी मध्यम ते उच्च ठेवा. मंद आचेवर तळल्यास भजी तेल पितात आणि जास्त आचेवर तळल्यास वरून करपतात व आतून कच्ची राहतात.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

पुढील लेख
Show comments