Festival Posters
✕

Gulkand Kulfi recipe बाजारासारखी मलाईदार आणि सुगंधी गुलकंद कुल्फी आता घरीच बनवा

Updated: सोमवार, 27 एप्रिल 2026 (15:03 IST)
 
२. साखर आणि मिल्क पावडर टाका:
दूध थोडे दाट झाले की त्यात साखर आणि थोड्या दुधात कालवलेली मिल्क पावडर मिक्स करा. यामुळे कुल्फीला छान मलाईदार पोत येतो. अजून ५-७ मिनिटे उकळा.
 
३. फ्लेवर मिक्स करा:
गॅस बंद करा आणि दूध थोडे कोमट होऊ द्या. आता त्यात गुलकंद, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्सचे काप टाका. गुलकंद व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर तुम्हाला गुलाबी रंग हवा असेल, तर या वेळी एक थेंब खाण्याचा रंग टाका.
 
४. कुल्फी सेट करा:
तयार मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर कुल्फी मोल्डमध्ये किंवा छोट्या स्टीलच्या ग्लासात भरा. वरून ॲल्युमिनियम फॉइल लावून त्यात कुल्फी स्टिक खोचा.
 
५. फ्रीजमध्ये ठेवा:
हे मोल्ड किमान ७ ते ८ तास किंवा रात्रभर फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. चला तर थंडगार आणि शाही गुलकंद कुल्फी तयार आहे! वरून थोडे पिस्त्याचे काप टाकून सर्व्ह करा.
ALSO READ: Strawberry Kulfi उन्हाळ्यात बनवा टेस्टी स्ट्रॉबेरी कुल्फी
खास टिप्स-
मलाईदार कुल्फीसाठी: दूध आटवताना कढईच्या कडेला जमा झालेली साय (मलाई) खरवडून पुन्हा दुधातच टाका.
गुलकंद वापरताना: बाजारात मिळणारा ताजा गुलकंद वापरावा, ज्यामुळे कुल्फीला नैसर्गिक सुगंध आणि चव येते.
डिमोल्ड करताना: कुल्फी काढण्यापूर्वी मोल्ड काही सेकंद साध्या पाण्यात धरा, यामुळे कुल्फी सहज बाहेर येईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Watermelon Kulfi Recipe फक्त १० मिनिटांत थंडगार टरबूज कुल्फी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गुलकंद करंजी रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

कफाचा त्रास कमी करण्यासाठी करा ही २ योगासने; श्वसनास मिळू शकतो आराम!

वेदांचे आशीर्वाद; पौराणिक कथा राजकुमार आणि भिक्षुकाची

पुढील लेख
Show comments