suvichar
✕

घरी अचानक पाहुणे आले तर लगेचच बनवा झटपट बटाटा वेफर्स

Updated: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (14:36 IST)
 
साहित्य-
4 मध्यम आकाराचे बटाटे
चवीनुसार मीठ 
तळण्यासाठी तेल 
काळे मिरे पूड 
तिखट 
चाट मसाला 
 
कृती-
बटाटे धुवून घ्या. मग त्यांना बारीक स्लाइस मध्ये कापावे. तसेच या स्लाइस दहा मिनिट थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता या स्लाइस पाण्यातून बाहेरून काढून कागद किंवा कपड्यावर पसरवून ठेवा. 
 
तसेच आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. आता तेलामध्ये या स्लाइस टाकाव्या व कुरकुरीत तळून घ्या. तसेच तेलातून बाहेर काढल्यानंतर नंतर या स्लाइस कागदावर टाकाव्या. 
 
नंतर या तळलेल्या स्लाइसवर मसाले टाकावे. मीठ घालावे. तर चला तयार आहे आपले कुरकुरीत बटाटा वेफर्स. आलेल्या पाहुण्यांना चहा सोबत सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती, १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? त्वचेच्या प्रकारानुसार निवडा हे सोपे घरगुती उपाय

गरोदर महिलांसाठी पौष्टिक डाळी! आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आहारात नक्की करा समावेश

पुढील लेख
Show comments