बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

अश्विनी भिडे यांना अशी व्यक्त केली खंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना पदावरून हटवले. यानंतर अखेर अश्विनी भिडे यांनी एक ट्विट करून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
 
आपण आपले काम व्यावसायिक आणि अतिशय आवडीने करता. मात्र वेगवेगळ्या लोकांकडून विविध मार्गानं अडथळा आणण्याचा केला जातो, जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जे प्रत्यक्षात संबंधित विषयावर काम करतात, त्यांनाच काय करावे लागेल आणि काय करण्याची गरज आहे. काय केले, हे समजू शकते. बाकी सर्व आपआपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. महत्त्वाचे काय आहे की आपण नोकरी करतो.” असं म्हटल आहे.