ganesh chaturthi

मुंबईत बेस्ट बस डिव्हायडरला धडकल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, बस चालक आणि वाहक जखमी

Updated: सोमवार, 20 जुलै 2026 (15:27 IST)
ALSO READ: मुंबई: समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंप, भरतीचा इशारा जारी; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात इतर दोन जणही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. बस चालकाचे नियंत्रण कसे सुटले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर मध्ये बेकरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, इमारत जळून खाक
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: ठाणे महानगरपालिकेत 381 जागांसाठी महाभरती सुरू! ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments