Dharma Sangrah

राज ठाकरे यांचे नवीन घरात गृहप्रवेश

शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (13:35 IST)
दिवाळीतील भाऊबीजेचा मुर्हत साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी साडेदहा वाजता नव्या घरात गृहप्रवेश केला. कृष्णकुंज’ शेजारीच त्यांचं हे नवं पाच मजली घर असून या नवीन घराचे नाव 'शिवतीर्थ' असून, सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. या घरात लवकरच राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह राहण्यास जाणार आहेत.
 
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्या हस्ते घराची पूजा करून गृहप्रवेश करण्यात आला. या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.
 
पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मुंबईत पावसाने हाहाकार माजवला, नवी मुंबईत दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी विजेचा धक्का लागून जखमी

महाराष्ट्र सरकारने २८ महानगरपालिकांना २,७९२.८४ कोटी रुपयांचे जीएसटी अनुदान दिले

LIVE: ठाकरे गटाचे १३ आमदार शिंदे यांच्या संपर्कात

सीएनजीमध्ये इथेनॉल मिश्रण: तुमच्या वाहनासाठी वरदान की हानिकारक ? सत्य जाणून घ्या!

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले, अंधेरी मेट्रो बंद , अनेक भागांत यलो ऑरेंज अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments