Dharma Sangrah
✕

लग्नात नाचताना तरुणाचा मृत्यू

Updated: सोमवार, 10 एप्रिल 2023 (12:43 IST)
 
 लग्नात नाचताना लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातही अशीच एक घटना समोर आली होती. त्यात डीजे वरातीच्या तालावर नाचताना हा तरुण पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.विश्वनाथ जांगेवाड वय 18 असे या तरुणाचे नाव आहे. तो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी गावचा रहिवासी आहे. उडी मारताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments