विधानसभा निवडणूक 2023: राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणासह 5 राज्यांमध्ये निवडणूक वेळापत्रक जाहीर, 3 डिसेंबर रोजी निकाल कोणत्या राज्यात निवडणुका कधी होणार? मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ...