Daily Horoscope
✕

आम्ही राहुल गांधी आहोत का? - संबित पात्रा

Updated: शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (11:55 IST)
 
या डिबेट मध्ये भाजपकडून त्यांचे प्रवक्ते संबित पात्रा तर काँग्रेसकडून पवन खेडा उपस्थित होते. अँकरने सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले संचालक अलोक वर्मा यांच्या घराबाहेर पकडण्यात चार आयबीच्या अधिकाऱ्यांवरून सरकार वर्मा यांची हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून प्रश्न विचारला. यावर भाजप प्रवक्त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की ‘आमचे हेर तिकडे गेले आणि आमच्याच पोलिसांनी त्यांना पकडायचे… म्हणजे… आम्हाला राहुल गांधी समजलात का? आम्ही राहुल गांधी आहोत का?’, असा सवाल त्यांनी केला.
 
पुन्हा यावर प्रश्न केल्यावर पात्रा पुन्हा बोलले की ओळखपत्र घेऊन आम्ही लोकांना हेरगिरी करण्यासाठी पाठवणार आणि मग आमचेच लोक त्यांना पकडतील ही काय गंमत चालवली आहे..तुम्ही खरच सांगा आम्हाला राहुल गांधी समजलात का’ या संवादामुळे मूळ चर्चा झाली असो वा नसो मात्र सोशल मीडियावर लोकांना व्हायल करायला नवीन मुद्दा मात्र सापडला आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments