Festival Posters
✕

कॉंग्रेसकडून हार्दिक पटेलची आठ उमेदवारांची मागणी मान्य

Updated: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2017 (10:34 IST)
 
दुसरीकडे जिग्नेश मेवाणीने कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलिन होण्यास नकार दिला पण आम्ही कॉंग्रेसला समर्थन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले की, ‘मेवाणी यांनी दलित कल्याण आणि विकासासाठी काही खास मागण्या समोर ठेवल्या आहेत. ज्या कॉंग्रेसला मान्य आहे’. दुसरीकडे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी १० ते १५ उमेदवारांसाठी तिकीटे मागितली आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments