Dharma Sangrah
✕

Earthquake:मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे पुन्हा भूकंपाचे धक्के

Updated: रविवार, 31 डिसेंबर 2023 (17:16 IST)
 
सिंगरौली जिल्ह्यात रविवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिअॅक्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 होती. यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. एका आठवड्यात पृथ्वी हादरण्याची ही दुसरी वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. 26 डिसेंबरलाही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. त्यावेळी झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.3 इतकी होती.  सिंगरौली येथे आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंप आला .
रविवारी भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. मात्र, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments