गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हार्दिक पटेलचा काँग्रेसला समर्थन

अहमदाबाद- पाटीदार नेते हार्दिक पटेलने बुधवारी काँग्रेसला अप्रत्यक्ष रूपाने समर्थन देत म्हटले आहे की पक्षाने आरक्षणाची मागणी स्वीकार केली आहे.
 
तरीही त्याने उघडपणे काँग्रेसचे समर्थन आणि प्रचाराची वकालत केलेले नाही तरही भाजपविरुद्ध लढाई असल्याचे आणि काँग्रेसची स्तुतीने हे स्पष्ट झाले की ते कोणासोबत आहे. त्याने म्हटले की सरकार बनल्यावर काँग्रेस आरक्षण प्रस्ताव पास करेल. 
 
मी कधीही माझ्या समर्थकांसाठी तिकिट मागितले नाही आणि अश्या सौदेबाजी विरोधात असल्याचेही हार्दिकने म्हटले. त्याने म्हटले की आमचे आंदोलन भाजपविरुद्ध असेल कारण भाजपने 200 कोटी रुपये खर्च करुन निर्दलीय उमेदवार उभे केले आहेत. आमच्या लोकांनाही 50 लाख रुपयांचा लोभ दिला जात आहे.
 
काँग्रेसचा उघडपणे समर्थन न ‍देण्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर देत हार्दिकने म्हटले की भाजपविरुद्ध प्रचार केल्याचा निश्चितच काँग्रेसला फायदा होईल.