बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीरमध्ये दोन वर्षात 7 हजार कोटींची कामे!

उधमपूर- काश्मीरमध्ये दोन वर्षात सात हजार कोटींचे प्रकल्प मार्गी लागतील असे महामार्ग व रस्ते बांधणी मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. रविवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठा बोगदा राष्ट्राला अर्पण केला आहे. त्यामुळे जम्मू व श्रीनगर दरम्यानचा प्रवास दोन तासांनी कमी होणार असल्याचे ‍गडकरी म्हणाले.
 
काश्मिरातील रसत्यांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही 13 प्रकल्पांवर काम करीत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.