Festival Posters
✕

बंगाल : 1 ऑक्टोबरला दुर्गा मूर्तींच्या विसर्जनावर बंदी

Updated: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (14:37 IST)

यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला आहे. मोहरममुळे दुर्गा पुजेनंतर होणाऱ्या विसर्जनावर 30 सप्टेंबर संध्याकाळी 6 पासून 1 ऑक्टोबरपर्यंत बंदी राहिल. विसर्जन 2,3, 4 ऑक्टोबरला करता येईल, असं ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.  दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता सरकारचं म्हणणं आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments