Dharma Sangrah
✕

...म्हणून प्रियंका राजकारणात : शहा

Updated: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:35 IST)
 
गुजरातमधल्या गोध्रा येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
 
काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का?, असा प्रश्र्नही शहांनी उपस्थित केला आहे. शहा म्हणाले- राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळे आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. 
 
तसेच ते म्हणाले, भाजपध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसे कधीही होणार नाही. शहा पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी भाजपचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे.
 
एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आहे.
 
काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता पंतप्रधान बनण्याचा विचार करू शकतो काय?, काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाची जागा तर जन्मताच आरक्षित होते.
 
भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी एखाद्या विशेष कुटुंबात जन्म घेण्याचीगरज नाही.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments