Marathi Biodata Maker
✕

लोकांकडून रस्त्याची चोरी!

Updated: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (12:39 IST)
https://twitter.com/ranjeet1479/status/1720456258703294645
व्हिडिओमध्ये काय दिसत आहे
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवीन सीसी रस्त्याचे (काँक्रीट रस्ता) बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. रस्ता तयार करण्यासाठी सिमेंट, खडी आणि वाळू मिसळून तयार केलेले काँक्रीट मिश्रण कामगारांनी टाकताच, हातात टोपल्या, फावडे घेऊन उभे असलेले ग्रामस्थ त्याची लूट सुरू करतात. गावकऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे साहित्य गावकरी स्वत: लुटून ते घरापर्यंत पोहोचवतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेकडो लोकांनी शेअर केला आहे, जे बिहारमधील परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोमणे मारत आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments