Marathi Biodata Maker
✕

मोबाईलच्या लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल

Updated: रविवार, 25 नोव्हेंबर 2018 (11:08 IST)
 
जीओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांचा महसूल घटलाच, शिवाय त्यांना सतत आपल्या दरपत्रकातही बदल करणे भाग पडत आहे. परिणामी ग्राहकांना आता फार काळ लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार असला तरी मिनिटामिनिटाला येणार्‍या इनकमिंग कॉलसाठी ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. प्रत्येक मिनिटला येणार्‍या इनकमिंग कॉलवर शुल्क आकारणी केली जाणार नाही. काही वैध कालावधीसाठी ग्राहकांनी किमान रक्कम भरुन रिचार्ज केल्यास त्यांना मोफत इनकमिंग कॉल्सचा लाभ घेता येणार आहे.
 
एअरटेलने किमान रिचार्जसाठी  35 रु., 65 रु. व 95 रु. अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत डाटा, टॉकटाईम व 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याचप्रमाणे व्होडाफोन-आयडिया यांनीही लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेपासून फारकत घेत ग्राहकांसाठी दरमहा किमान 30 रु. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

यवतमाळमध्ये ९ महिन्यांत २२० शेतकऱ्यांच्या आत्महत्या; केवळ सप्टेंबर महिन्यात ३९ मृत्यू

LIVE: संजय राऊत यांनी इम्रान खानचा बचाव केला, ध्रुव राठीला 'परदेशी' म्हटले

१ नोव्हेंबरपासून तुमच्या फोनवर अनोळखी कॉल करणाऱ्याचे नाव दिसेल; सरकारचे निर्देश

विमान अपघातात लहान मुलासह 6 जणांचा मृत्यू; वैमानिकाचा शेवटचा संदेश "पंखांवर बर्फ साचत आहे; खाली उतरण्याची परवानगी मिळावी"

आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस; देश सोडण्याचे अल्टीमेटम

पुढील लेख
Show comments