Dharma Sangrah
✕

जुना स्मार्टफोन विकायला निघाला आहात तर त्याआधी हे काम जरूर करा

Updated: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (17:06 IST)
 
फोन फॅक्टरी रीसेट करा
जुना फोन विकण्यापूर्वी फॅक्टरी रीसेट करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट होईल. फोन रीसेट सेटिंग्ज बॅकअप आणि रीसेट पर्यायावर जा. या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा सर्व डेटा डिलीट होईल.
 
तुमच्या वैयक्तिक डेटाचा बॅकअप घ्या
तुमचा स्मार्ट फोन विकण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वैयक्तिक डेटाचा नक्कीच बॅकअप घ्यावा. असे केल्याने तुमचा डेटा नेहमी सुरक्षित राहील. यासाठी सेटिंग्जमधील बॅकअप पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा डेटा आपोआप गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह होईल.
 
खाती लॉग आउट करा
फॅक्टरी रीसेट करण्यापूर्वी तुमच्या सर्व Google आणि इतर ऑनलाइन खात्यांमधून लॉग आउट करण्याचे सुनिश्चित करा.
 
micro SD कार्ड काढा
जर तुम्ही फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड वापरत असाल तर ते तुमच्या फोनमधून काढून टाका. त्यातील डेटा सुरक्षित आहे की नाही हे आधी तपासावे. नंतर फोनवर सिम काढायला विसरू नका.
 
WhatsApp चॅट्सचा बॅकअप घेतल्याची खात्री करा
तुमच्या व्हॉट्सअॅपवर महत्त्वाच्या चॅट्स असतील तर त्याचा बॅकअप घ्या. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवीन डिव्हाइसवर WhatsApp चॅट बॅकअप रिस्टोअर करू शकता.
 
फोन एनक्रिप्टेड आहे की नाही
फॅक्टरी रीसेट करण्यापूर्वी, तुमचा फोन एनक्रिप्ट केलेला आहे की नाही ते तपासा. नसल्यास, आपण ते मॅन्युअली करू शकता. याच्या मदतीने एखाद्याला फोनचा डेटा घेणे कठीण होते. बहुतेक नवीन फोन आता एनक्रिप्ट केलेले आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments