Fake banking apps: आपल्या मोबाईल फोन मध्ये असे अॅप तर नाही त्वरितच तपासा, अन्यथा बँक खाते खाली होईल

mobile apps
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:06 IST)
सध्याच्या काळात सायबर फ्रॉड होऊन बँक खाते रिकामे झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
Fake banking apps: मुळे लोकांच्या खात्यातून सर्व ठेवलेली रकम
गायब होत आहेत. आपल्या फोनमध्ये तर अशी कोणतेही अॅप इन्स्टॉल केलेली तर नाही तपासून घ्या की, हे अॅप बनावट आहे की नाही.

आपण स्मार्टफोन वापरता का? तर ही आपल्यासाठी कामाची बातमी आहे. आजच्या काळात ज्या पद्धतीने डिजिटल बँकिंग (Digital Banking)झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्यासाठी आपले पैसे सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे झाले आहे. यासह, कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, आपण ते बनावट आहे की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यावे.अनेक बनावट बँकिंग अॅप्समुळे लोकांच्या खात्यातून सर्व ठेवी गायब होत आहेत. या व्यतिरिक्त, कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यापूर्वी, आपल्याला त्याबद्दल त्याची
माहिती असणे आवश्यक आहे. बनावट बँकिंग अॅप्सबद्दल(Fake banking apps) आपण कसे शोधू शकता ते जाणून घेऊ या.

बनावट अॅप मुळे खाते रिकामे केले जाईल,
सध्या
फसवे बँकिंग अॅप्स फसवणुकीचे साधन बनले आहेत. हे बनावट
अॅप्स अगदी वास्तविक अॅप्ससारखे दिसतात आणि युजर्स त्यांच्या जाळ्यात अडकतात, ज्यामुळे त्यांच्या खात्यातून सर्व पैसे गायब होतात. म्हणून, अशा फसवणुकीला टाळण्यासाठी, बनावट अॅपबद्दल शोधणे फार महत्वाचे आहे.

बँकिंग आयडी-पासवर्डवर नजर ठेवणे
सायबर गुन्हेगार बनावट बँकिंग अॅप्सद्वारे लोकांचा गोपनीय डेटा किंवा ऑनलाइन बँकिंग आयडी-पासवर्ड इत्यादींवर नजर ठेवतात आणि नंतर आपल्या बँक खात्यात ठेवलेले
सर्व पैसे काढतात. या व्यतिरिक्त, आपल्या सीव्हीव्ही, पिन आणि खाते क्रमांकाचा तपशील कोणाशीही शेअर करू नका.

आपले
बँकिंग खाते सुरक्षित कसे ठेऊ शकता (How to keep your bank account safe)

कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडून आलेल्या
अॅपला इन्स्टॉल करू नका.नेहमी सत्यापित अॅप नेहमी Google Play Store वरून डाउनलोड करा.असं
केल्याने फसवणुकीची शक्यता बरीच कमी होते.

बनावट बँकिंग अॅप्स कसे ओळखावे
1 बनावट बँकिंग अॅप्स आपल्या
मोबाईलची बॅटरी खूप लवकर संपवतात. या व्यतिरिक्त, जर आपला
मोबाईल फोन नवीन आहे
पण थोड्या वेळात बॅटरी वारंवार संपत असेल तर ते मोबाईलमध्ये मालवेअर किंवा व्हायरसचे लक्षण असू शकतात.

2 कोणतेही अॅप डाउनलोड करताना त्या अॅपच्या शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. जर आपल्याला
त्या शुद्धलेखनात काही चूक आढळली तर या प्रकारचे अॅप डाउनलोड करणे टाळा. जर अॅपच्या नावाने कोणत्याही कॅरेक्टरचे स्पेलिंग चुकीचे असेल तर ते बनावट अॅप आहे हे समजून घ्या. जर आपण असे अॅप डाऊनलोड केले तर आपल्या
खात्यातून सर्व पैसे उडवले जाऊ शकतात.

3 अॅप डाउनलोड करताना, हे देखील लक्षात ठेवा की ते अॅप किती वेळा डाउनलोड केले गेले आहे. खरं तर, जर आपल्याला एकाच नावाची अनेक अॅप्स दिसली तर त्यांच्या डाउनलोडवर आवर्जून नजर टाका कारण त्यामुळे खरे आणि बनावट अॅप
देखील ओळखू शकतो.
यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, ...

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...