फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर ग्राहकांना iPhone-6 च्या 32जीबी व्हेरियंटचा फोन ग्राहकांना 3,667 रुपये प्रतिमहिना नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचीही ऑफऱ आहे. याशिवाय 731रुपये प्रतिमहिना भरुनही हा फोन खरेदी करता येऊ शकतो. तसंच या फोनवर 15 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून...