रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

जिओवरून आयएसडी कॉल प्रतिमिनिट केवळ 3 रुपये

रिलायन्स जिओने आता इंटरनॅशनल कॉलिंग अर्थात आयएसडीबाबतही नवी ऑफर जाहीर केली आहे.

जिओची ही रेट कटर ऑफर असून या अंतर्गत ग्राहकांना अमेरिका आणि युकेमध्ये कॉलिंगसाठी प्रतिमिनिट केवळ 3 रुपये चार्ज लागणार आहे. मात्र यासाठी जिओच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रेट कटर ऑफरसाठी 501 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.