फिलिपाईन्स डायरी 6

बुधवार,ऑक्टोबर 14, 2009
हाय, निवडणुकांच्या धामधुमीने गेल्या काही दिवसात आश्वासने, चर्चा, दावे प्रतिदावे याची मोठी धूम उडाली असेल. इथलेही राज्यकर्ते काही वेगळे नाहीत. एकेकाळचा सुवर्णद्वीप असणारी ही भूमी आजही एक विकसनशील राष्ट्रंच आहे. भ्रष्ट राज्यकर्त्यांना दूर करण्याचे ...
हाय, अखेर एकदाची त्या लेखकाने माफी मागितली. गेले पंधरा दिवस फिलिपाईन्सच्या वृत्तपत्रांमध्ये एका लेखाबद्दल गरमागरम चर्चा चालू होती. हाँगकाँगस्थित एका स्तंभलेखकाने आपल्या लेखात फिलिपाईन्सची 'नोकरांचा देश' म्हणून संभावना केली. लेखाचा विषय होता ...
हाय, माझ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये असलो की टीव्ही हाच माझा मित्र असतो. त्या डब्याची टकळी अखंड चालू असल्यामुळे आपल्या सोबत कुणीतरी आहे असे वाटत राहते. त्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे मूल रहिवासी असलेला 'ऍबओरिजनल' आणि आफ्रिकेमधून मानववंशाची पसरणं इतर ...
हाय, आह... शेवटी महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर मला मनिलामधली पहिली सुट्टी उपभोगायला मिळाली.... मनिला.... पिनॉय मात्र न चुकता 'मेट्रो मनिला' म्हणून उल्लेख करतात. पासिगसिटी, केझॉन सिटी, कविटे, मंडालुयांग अशा अनेक छोट्या मोठ्या उपनगरांनी बनलेली 'मेट्रो
फिलिपाईन्सहून पहिली डायरी लिहिली आणि एका मित्राने विचारले, 'लेका, त्या पिक्चरचं काय? या चित्रपटात असं काय होतं की तू मेल लिहिलीस?
'एचबीओ'वर 'द फ्रीडम रायटर्स' म्हणून चित्रपट पाहत होतो. एका सरकारी शाळेत शिकवणारी शिक्षिका आणि वांशिक विविधता असणार्‍या तिच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तिने केलेले विविध प्रयोग असा चित्रपटाचा विषय होता. चित्रपटाने मला खिळवून ठेवले. गरमागरम चहाचा कप ...