suvichar
✕

भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद

Updated: मंगळवार, 23 डिसेंबर 2025 (14:20 IST)
ALSO READ: पुणे जिल्ह्यातील 17 नगरपालिकांवर अजित पवारांच्या गटाचे वर्चस्व
भीमाशंकर मंदिरात देशभरातून दर्शनासाठी येतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर 1 जानेवारी पासून बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात नियोजित विकासकामे आणि संरचनात्मक सुधारणा करण्यात येण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
ALSO READ: पोर्श कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह आठ आरोपींचा जामीन फेटाळला
नवीन विकास आराखड्यानुसार, मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण आणि परिसरातील आवश्यक कामे करण्यात येणार असून भाविकांची सुरक्षेला लक्षात घेता. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 
ALSO READ: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, उभारणार 550 कोटींचा लॉजिस्टिक पार्क
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना त्रास होऊ नये या साठी  1 जानेवारी 2026 पासून  पुढे तीन महिने मंदिर बंद राहणार आहे. भाविकांनी त्यापूर्वी दर्शनास यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख
Show comments