Marathi Biodata Maker

चिटफंड व्यावसायिकांचे अपहरण करून खून

Updated: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (07:28 IST)
 
याप्रकरणी आनंद यांचे भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद उनावणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासत असताना नातेवाईकांकडून माहिती मिळाली, की एक अनोळखी मृतदेह महाड तेथे आढळून आला आहे.
 
महाड पोलिसांकडून मिळालेले फोटो आणि आनंद यांचे वर्णन मिळते जुळते होते. नातेवाईकांना घेऊन पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मृतदेह आनंद उनावणे यांचा असल्याचे सांगितले. अद्याप आनंद यांच्या फोनचे लोकेशन दुसरीकडे दाखवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पुणे, सातारा घाट परिसर आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

पुणे, सातारा घाट परिसर आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दौऱ्यातून बाहेर

भारताची अनाहत सिंग ज्युनियर स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियन बनली

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांचे वक्तव्य, माझ्या सल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आंदोलनाची दखल घेतली

पुढील लेख
Show comments