Marathi Biodata Maker
✕

काँग्रेस आमदार बलविंदर सिंग पुन्हा भाजपमध्ये परतले

Updated: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:58 IST)
 
हरगोविंदपूरचे आमदार बलविंदर सिंग लाडी भाजपमध्ये परतले आहे. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लाडी यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता आणि त्यांनी गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर 3 जानेवारीला ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. आता त्यांनी 11 फेब्रुवारीला पुन्हा भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: नाशिकमध्ये आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिकमध्ये ६,५०० आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

पुढील लेख
Show comments