Daily Horoscope
✕

विष पिऊन युगुलाची आत्महत्या

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (19:59 IST)
 
गोंदियातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असून, या दाम्पत्याचे मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या नात्याला दोघांच्या कुटुंबीयांचा विरोध होता, त्यामुळे या जोडप्याने अखेरचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र, गोंदिया ग्रामीण पोलीस घटनेच्या कारणाचा तपास करत आहेत.
 
या जोडप्यात मुलीचे वय अवघे २१ वर्षे आणि तरुणाचे वय २२ वर्षे आहे. रोहिणी पवार ही नागपूरची तर आकाश चेटिया हा गोंदियाचा आहे. एव्हरग्रीन हॉटेलमधील एका खोलीत आकाश आणि रोहिणी बेशुद्धावस्थेत आढळले. दोघांनाही गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पालघरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

सिग्नलमध्ये फेरफार करून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडल? वाचा

"शेवटच्या श्वासापर्यंत सत्तापालट होऊ देणार नाही"; मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

पुण्यात आयटी प्रोफेशनल तरुणीचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला, पतीला अटक

पुण्यात पंतप्रधान मोदी आज नवी मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन करणार, ४ नोव्हेंबरपासून ट्रेन धावणार

पुढील लेख
Show comments