Dharma Sangrah
✕

Road Accident 3 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (10:42 IST)
 
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख देण्याची घोषणा
रायगडमध्ये ऑटो रिक्षावरील वाळूने भरलेला डंपर उलटल्याची घटना घडली. ऑटोचालकासह परीक्षा देऊन परतणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बीड जिल्ह्यात दोन मोटरसायकलच्या धडकेत भारतीय हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू

पंढरपूरमध्ये विहीर खोदताना भीषण अपघात, चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

अमित शाह यांनी पुण्यात भारत टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला; नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही धावणार

तुकाराम मुंडेंची महाबळेश्वरमध्ये मोठी कारवाई, ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित

इराणमध्ये मोठा रस्ते अपघात: कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, १२ जणांचा मृत्यू, १६ जण जखमी

पुढील लेख
Show comments