शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 26 ऑक्टोबर 2022 (17:11 IST)

ठाकरे गटाला मोठा धक्का

uddhav eaknath shinde
निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी ठाकरे गटाने केलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. ठाकरे गटाने तब्बल 11 लाख  प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. निवडणूक आयोगाने विहित केलेल्या विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक होते दोन्ही पक्षांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे गटाला मोठा धक्का 'खरी शिवसेना कोण' यावरून ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष हा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
Edited by : Smita Joshi