Deputy Chief Minister Eknath Shinde News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी हितेश प्रकाश धेंडे याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली. ALSO READ: नागपुरात सहाय्यक आरटीओला लाच घेताना पकडले मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला ठाण्याच्या...