संबंधित माहिती
- IPL 2023: 13 भाषांमध्ये होईल कमेंट्री, स्टीव्ह स्मिथ, ख्रिस गेलसह अनेक दिग्गज आपल्या आवाजाची जादू पसरवतील
- Maharashtra Clashes: जळगावात मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी, 45 जणांना अटक
- त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन बंद करा
- Teacher Student Joke - डोक्यात काय चाललं आहे
- हिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय आहे तेथे
अजित पवार नॉट रिचेबल ?
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार काल पुण्याच्या कार्यक्रमानंतर अचानकपणे नॉट रिचेबल झाले. त्यानंतर सर्वत्र पुन्हा एकदा राज्यात सत्ता समीकरण पलटणार असल्याचे चर्चा रंगू लागले.
यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत सततचे दौरे, जागरण यामुळे मला पित्ताचा त्रास झाला होता, त्यामुळे औषध घेऊन विश्रांती घेत होतो असं सांगितलं. पण अजित पवार हे कोणत्या राजकीय कारणामुळे नॉट रिचेबल झाले आहे का, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अजित पवार आणि पक्षातील 7 आमदार नॉट रिचेबल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
