ganesh chaturthi

मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉनकडून मराठी भाषेत सेवा सुरू

Updated: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:43 IST)
 
अ‍ॅमेझॉन सध्या महाराष्ट्रातील ८५ हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची नोंदणी आहे. अशातच मराठी भाषेत नोंदणी करुन आपलं खात सुरू करण्याच्या मिळालेल्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरं म्हणजेच कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव या ठिकाणच्या लाखो विक्रेत्यांचा या सेवेचा लाभ घेता येईल. या नव्या सुविधेमुळे विक्रेत्यांना नोंदणी करण्यापासून, ऑर्डर मॅनेज करणं, इन्वेन्ट्री मॅनेज करणं अशी अनेक कामं मराठी भाषेतच करता येतील. वेबसाईटसोबतच मोबाईलवरील अॅपमध्येही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉननं मराठी भाषेत ट्युटोरियलदेखील उपलब्ध करून दिले आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, पोलीस गृहनिर्माणासाठी सुलभ कर्जांना मंजुरी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! साखर कारखाने, महा-टेक आणि पोलीस गृहनिर्माणासाठी सुलभ कर्जांना मंजुरी

ईव्ही स्कूटर्सबद्दल मोठी बातमी: आयक्यूब ऑर्बिटर, बजाज चेतक आणि अथर एनर्जी चर्चेत का आहेत?

iPhone 18 Pro vs iPhone 17 Pro : या फोन मध्ये नवीन काय आहे? डिझाइन, कॅमेरा, डिस्प्ले आणि त्यातील फरक. सर्व तपशील जाणून घ्या

नागपूर विमानतळावर १७-१८ सप्टेंबर रोजी ३ अतिरिक्त विमानसेवा सुरू होणार, वेळापत्रक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments